Welcome to Us!
होम
संपर्क
FAQ
Dinaman
होम
यशोगाथा
व्हिडीओ
कॅटेगरी
राजकीय
क्रीडा
शैक्षणिक
क्राईम
अॅक्सीडेंट
शेतीविषयक
उद्योग - विश्व
सांस्कृतिक
सामाजिक
प्राणी
आरोग्यमंत्रा
करमणूक
शासकीय
भक्ती
फोटोज्
संपर्क
सातारा -माण खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. 
  सैनिकांनी सर्वांसाठी स्थापन केलेली कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लिमिटेडची कोथरूड (पुणे) शाखा आपली ९ वर्षांची कारकीर्द पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण करत आहे; त्या निमित्त बुधवार दि. १९/१०/२०२२ रोजी आपल्या कोथरूड शाखेत ग्राहक मेळावा व सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले आहे.  
  आटाळी येथे अवॉर्ड संस्था साताराच्या मार्गदर्शनातून साकारण्यात आली "देशी वाण बीज बँक". या बीज बँकेत 41 प्रकारची देशी बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 
   
  जावली -मेढा केळघर भागातील बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी 23 मार्च पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ.भारत पाटणकर यांनी दिलाय. 
  महाबळेश्वर -महाबळेश्वर येथील मधाचे गांव म्हणून मांघर गावाची घोषणा लवकरच करण्यात येईल असे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. 
  सातारा -पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत सातारा जिल्ह्यातील दोन लाख 38 000 मुलांना डोस देण्यात आले.  
  सातारा -हवेतील स्टंट म्हणजे वाऱ्यावरची वरात अशी टिका आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या वर केलीय.  
  सातारा -जादूटोणा प्रकरणी मिरज येथील मेहबूब कादर अली आदी पाच जणां विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, मुल चिडचिड करते म्हणून चटके देणे सारखे अघोरी कृत्य केले होते. या विरोधात सरफराज पठाण यांनी तक्रार दाखल केली 
  मंञी नवाब मलिक यांना न्यायालयाने आठ दिवस ईडी कोठडी सुनावली आहे. 
 
baba maharaj karyakarte
see latest news on
www.dinaman.in